मोफत!! मोफत!! मोफत!!
डॉन बॉस्को व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र चिंचवड, पुणे
महिला व मुली यांना औद्योगिक क्षेत्रात योग्य दिशा मिळावी. व त्याद्वारे महिला व मुलींचे सक्षमीकरण व्हावे यासाठी कमी कालावधीचे औद्योगिक प्रशिक्षण सुरू केले आहे. आणि ते देखील पूर्णपणे विनामूल्य
(प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी देखील दिली जाईल.)
बचत गटातील महिला देखील या उपक्रमात सहभागी होऊ शकतात
खाली दिलेल्या लिंक वर आपला फॉर्म त्वरित भरा.
सचिन औचारे 9860034125/9511999901
30/08/2024